Who is Aircraft Maintenance Engineer?
Aircraft Maintenance Engineer issues the certificate of flight release which declares the aircraft airworthy and fit for flying. Aircraft Maintenance Engineer is the sole responsible for the maintenance and overhaul of aircraft, aero engine, instruments, electrical and radio equipment and their accessories.
What is Aircraft Maintenance Engineering course?
for 10+2 science students leading to issue of licence from Director General of Civil Aviation, Govt. of India for maintaining aeroplanes as Aircraft Maintenance Engineer.
Who will become an Aircraft Maintenance Engineer?
10+2 (PCM) should have completed three year Aircraft Maintenance Engineering course. Institute CET.
What is the duration of Aircraft Maintenance Engineering course and pattern?
3 years covered in six semesters.
What is Job Opportunities and placement in Aircraft Maintenance Engineer?
Some important organisations where the Aircraft Maintenance Engineers find placement. Indian Airlines, Air India, Air India Chartered Services, National Airport Authority, National Remote Sensing Agency, Alliance Air, Pawan Hans Limited, Flying Training Institutes of all states in India, Agro Aviation, Public Sector (SAIL/ONGC), Big business having their own aviation wings, State Govt. Aviation Department, Director General of Civil Aviation, Govt. of India, Coast Guard (Central Govt.), Jet Airways, Sahara Air Lines and other private Airways.
व्यावसायिक वैमानिक : व्यावसायिक वैमानिकची जागा कॉकपिटमध्ये असते; पण त्यासाठी विद्यार्थी वैमानिक परवाना त्यानंतर व्यावसायिक वैमानिक परवाना प्राप्त करावा लागतो. त्यासाठी बारावीनंतर अर्ज करावा लागतो. हे वैमानिक सर्व प्रकारची विमाने उडवू शकतात.
हवाईदल वैमानिक : भारतीय हवाईदलात वैमानिक म्हणून उज्ज्वल कारकीर्द करता येते. हवाईदलात काम करत असताना वैमानिकाला कायम सजग रहावे लागते. हवाई दलात फ्लाईंग ऑफिसर, फ्लाईट लेफ्टनंट, स्क्वाड्रन लिडर, विंग कमांडर, ग्रुप कमांडर, ग्रुप कॅप्टन, एअर कमोडोर, एअर मार्शल, एअर चीफ इत्यादी पदांवर काम करता येते.
एअर होस्टेस : एअर होस्टेस हे हवाई वाहतूक क्षेत्रात ग्लॅमर मिळवलेले क्षेत्र आहे. प्रत्येक वर्षी कित्येक तरुणी एअर होस्टेस बनण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी या क्षेत्रात पाऊल ठेवतात. त्या विमानातील प्रवासांची सेवा त्यांना मिळणार्या सुविधा पुरवणे, त्यांना मदत करणे आदीं कामांचा समावेश होतो. त्याच्याशी निगडीत प्रशिक्षण अभ्यासक्रमात प्रवेश घेऊन कारकीर्द घडवण्यासाठी उमेदवारांना मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे आरोग्यपूर्ण आणि चुणचुणीत अर्थात स्मार्ट आणि फिट रहावे लागते.
एअर ट्रॅफिक कंट्रोलर : विमान उडण्यापासून त्याची सुरक्षा ही एअर ट्रॅफिक कंट्रोलरच्या हातात असते. एअरपोर्ट आणि हवाईमार्ग यांची माहिती वेळोवेळी वैमानिकांना उपलब्ध करून देणे ही याची जबाबदारी असते. यामध्ये कंट्रोलर, अॅप्रोच कंट्रोलर आणि एअरोड्रोम कंट्रोलर इत्यादींचा समावेश आहे. हवामानाचा अंदाज, आपत्कालीन लँडिंग इत्यादीची माहिती यांना ठेवावी लागते.
एअरक्राफ्ट मेटेंन्सस इंजिनिअर : हवाई वाहतूक विभागाशी याचा थेट संबंध असतो. विमानाच्या यशस्वी उड्डाणाची जबाबदारी यांच्यावर असते. विमानाने निर्धोक उड्डाण करावे यासाठी विमानाच्या सुरक्षेवर या इंजिनिअर्सची कडक नजर असते. त्याशिवाय विविध उपकरणांची दुरुस्ती, व्यवस्थापन आदी कामेही यांना पहावी लागतात.
फ्लाईट व ग्राऊंड इन्स्ट्रक्टर : वैमानिकाला पायाभूत गोष्टींची माहिती देणे त्याशिवाय जुन्या घटनांची माहिती देणे जेणेकरून भविष्यातील अशा अपघातापासून प्रवाशांचे रक्षण करता येईल हे या लोकांचे काम असते. फ्लाईट आणि ग्राऊंड इंस्ट्रक्टर हे एखाद्या अनुभवी पायलटसारखेच काम करत असतात. याखेरीज, फ्लाईट डिस्पॅचर, फॅक्टर फॅसिलेटर, एव्हिएशन सायकोलॉजिस्ट, एव्हिएशन डॉक्टर, आदी पदांसाठीही मोठी मागणी असते.
खासगी कंपन्यांमध्ये व्यावसायिक परवानाधारक वैमानिकांना मागणी आहे. खासगी बरोबर सरकारी कंपन्यांमध्येही जेट एअरवेजचे, इंडियन एअरलाईन्स, एअर इंडिया मध्येही नोकरी करू शकतात. अनेक व्यावसायिक घराण्यांमध्ये खासगी विमानांसाठी व्यावसायिक वैमानिकांची नियुक्ती केली जाते.
प्रशिक्षण संस्था: इंडियन एव्हिएशन अकॅडमी, मुंबई, एएचए एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी अकॅडमी प्रायव्हेट लिमिटेड, नवी दिल्ली, राजीव गांधी एव्हिएशन अकॅडमी, हैदराबाद, इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अकॅडमी, रायबरेली, उत्तरप्रदेश, फ्रँकफिन इन्स्टिट्यूट ऑफ एअर होस्टेस, नवी दिल्ली, गर्ग एव्हिएशन लिमिटेड, कानपूर,गुजरात फ्लाईंग क्लब, वडोदरा, यूपी फ्लाईंग ट्रेनिंग इनस्टिट्यूट, कानपूर, उत्तर प्रदेश
परिश्रम आणि शिस्तीला महत्त्व : या क्षेत्रात व्यावसायिक व्यक्तींकडून शिस्त, धैर्य, जबाबदारी, सत्यनिष्ठा, निष्ठा आणि आत्मविश्वास या गुणांची अपेक्षा असते. या क्षेत्रात कठोर परिश्रम, बौद्धिक सतर्कता, सहनशीलता आणि कठीण परिस्थितीत काम करण्याची शक्ती तसेच संघशक्तीच्या जोरावर प्रगती करण्यास वाव आहे.
वेतन : खासगी आणि सरकारी दोन्ही प्रकारच्या हवाई वाहातूक क्षेत्रात वेतनात तफावत आढळून येते. त्यात नोकरीची पदे वेगवेगळी असतात त्यामुळे वेतनही वेगवेगळे असते. तरीही सुरुवातीच्या टप्प्यात वेतन प्रतिमहिना 30 ते 50 हजार रुपये वेतन मिळू शकते. जसा अनुभव वाढतो तसे वेतनात वाढ होत जाते. सध्या काही व्यावसायिक वैमानिक प्रतिमहिना दोन ते तीन लाख पगार मिळवताना पहायला मिळतात. परदेशात अशा वैमानिकांना भरपूर वेतन मिळते.

हवाई वाहतूक क्षेत्रातील रोजगार संधी
करिअरच्या दृष्टीने विचार करायचा झाल्यास, आज या क्षेत्राशी
निगडीत भरपूर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार
त्याची निवड करू शकतात. यामधील बहुतेक अभ्यासक्रमांमध्ये बारावी (विज्ञान
शाखा)नंतर प्रवेश घेता येतो.व्यावसायिक वैमानिक आणि एअर होस्टेस या
क्षेत्रांसाठी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक असते. हवाईदलातील वैमानिक
होण्यासाठी बी.टेक किंवा अभियांत्रिकी अशी पात्रता लागते.
व्यावसायिक वैमानिक : व्यावसायिक वैमानिकची जागा कॉकपिटमध्ये असते; पण त्यासाठी विद्यार्थी वैमानिक परवाना त्यानंतर व्यावसायिक वैमानिक परवाना प्राप्त करावा लागतो. त्यासाठी बारावीनंतर अर्ज करावा लागतो. हे वैमानिक सर्व प्रकारची विमाने उडवू शकतात.
हवाईदल वैमानिक : भारतीय हवाईदलात वैमानिक म्हणून उज्ज्वल कारकीर्द करता येते. हवाईदलात काम करत असताना वैमानिकाला कायम सजग रहावे लागते. हवाई दलात फ्लाईंग ऑफिसर, फ्लाईट लेफ्टनंट, स्क्वाड्रन लिडर, विंग कमांडर, ग्रुप कमांडर, ग्रुप कॅप्टन, एअर कमोडोर, एअर मार्शल, एअर चीफ इत्यादी पदांवर काम करता येते.
एअर होस्टेस : एअर होस्टेस हे हवाई वाहतूक क्षेत्रात ग्लॅमर मिळवलेले क्षेत्र आहे. प्रत्येक वर्षी कित्येक तरुणी एअर होस्टेस बनण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी या क्षेत्रात पाऊल ठेवतात. त्या विमानातील प्रवासांची सेवा त्यांना मिळणार्या सुविधा पुरवणे, त्यांना मदत करणे आदीं कामांचा समावेश होतो. त्याच्याशी निगडीत प्रशिक्षण अभ्यासक्रमात प्रवेश घेऊन कारकीर्द घडवण्यासाठी उमेदवारांना मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे आरोग्यपूर्ण आणि चुणचुणीत अर्थात स्मार्ट आणि फिट रहावे लागते.
एअर ट्रॅफिक कंट्रोलर : विमान उडण्यापासून त्याची सुरक्षा ही एअर ट्रॅफिक कंट्रोलरच्या हातात असते. एअरपोर्ट आणि हवाईमार्ग यांची माहिती वेळोवेळी वैमानिकांना उपलब्ध करून देणे ही याची जबाबदारी असते. यामध्ये कंट्रोलर, अॅप्रोच कंट्रोलर आणि एअरोड्रोम कंट्रोलर इत्यादींचा समावेश आहे. हवामानाचा अंदाज, आपत्कालीन लँडिंग इत्यादीची माहिती यांना ठेवावी लागते.
एअरक्राफ्ट मेटेंन्सस इंजिनिअर : हवाई वाहतूक विभागाशी याचा थेट संबंध असतो. विमानाच्या यशस्वी उड्डाणाची जबाबदारी यांच्यावर असते. विमानाने निर्धोक उड्डाण करावे यासाठी विमानाच्या सुरक्षेवर या इंजिनिअर्सची कडक नजर असते. त्याशिवाय विविध उपकरणांची दुरुस्ती, व्यवस्थापन आदी कामेही यांना पहावी लागतात.
फ्लाईट व ग्राऊंड इन्स्ट्रक्टर : वैमानिकाला पायाभूत गोष्टींची माहिती देणे त्याशिवाय जुन्या घटनांची माहिती देणे जेणेकरून भविष्यातील अशा अपघातापासून प्रवाशांचे रक्षण करता येईल हे या लोकांचे काम असते. फ्लाईट आणि ग्राऊंड इंस्ट्रक्टर हे एखाद्या अनुभवी पायलटसारखेच काम करत असतात. याखेरीज, फ्लाईट डिस्पॅचर, फॅक्टर फॅसिलेटर, एव्हिएशन सायकोलॉजिस्ट, एव्हिएशन डॉक्टर, आदी पदांसाठीही मोठी मागणी असते.
खासगी कंपन्यांमध्ये व्यावसायिक परवानाधारक वैमानिकांना मागणी आहे. खासगी बरोबर सरकारी कंपन्यांमध्येही जेट एअरवेजचे, इंडियन एअरलाईन्स, एअर इंडिया मध्येही नोकरी करू शकतात. अनेक व्यावसायिक घराण्यांमध्ये खासगी विमानांसाठी व्यावसायिक वैमानिकांची नियुक्ती केली जाते.
प्रशिक्षण संस्था: इंडियन एव्हिएशन अकॅडमी, मुंबई, एएचए एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी अकॅडमी प्रायव्हेट लिमिटेड, नवी दिल्ली, राजीव गांधी एव्हिएशन अकॅडमी, हैदराबाद, इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अकॅडमी, रायबरेली, उत्तरप्रदेश, फ्रँकफिन इन्स्टिट्यूट ऑफ एअर होस्टेस, नवी दिल्ली, गर्ग एव्हिएशन लिमिटेड, कानपूर,गुजरात फ्लाईंग क्लब, वडोदरा, यूपी फ्लाईंग ट्रेनिंग इनस्टिट्यूट, कानपूर, उत्तर प्रदेश
परिश्रम आणि शिस्तीला महत्त्व : या क्षेत्रात व्यावसायिक व्यक्तींकडून शिस्त, धैर्य, जबाबदारी, सत्यनिष्ठा, निष्ठा आणि आत्मविश्वास या गुणांची अपेक्षा असते. या क्षेत्रात कठोर परिश्रम, बौद्धिक सतर्कता, सहनशीलता आणि कठीण परिस्थितीत काम करण्याची शक्ती तसेच संघशक्तीच्या जोरावर प्रगती करण्यास वाव आहे.
वेतन : खासगी आणि सरकारी दोन्ही प्रकारच्या हवाई वाहातूक क्षेत्रात वेतनात तफावत आढळून येते. त्यात नोकरीची पदे वेगवेगळी असतात त्यामुळे वेतनही वेगवेगळे असते. तरीही सुरुवातीच्या टप्प्यात वेतन प्रतिमहिना 30 ते 50 हजार रुपये वेतन मिळू शकते. जसा अनुभव वाढतो तसे वेतनात वाढ होत जाते. सध्या काही व्यावसायिक वैमानिक प्रतिमहिना दोन ते तीन लाख पगार मिळवताना पहायला मिळतात. परदेशात अशा वैमानिकांना भरपूर वेतन मिळते.
No comments:
Post a Comment