विज्ञान: रंजन
कोळंबे,
विशाल मने, चंद्रकांत गोरे यांची विज्ञानाविषयी पुस्तके.
गणित -
बुद्धीमत्ता: BSC
प्रकाशनाचे पुस्तके, study circle चे अंकगणित संपूर्ण
मार्गदर्शक,
प्रतियोगिता दर्पण चे numerical ability तसेच mental
ability & reasoning.
इतिहास: जयसिंगराव पवार लिखित भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास; डॉ अनिल कटारे, श्रीनिवास सातभाई लिखित पुस्तके. बिपीन चंद्र यांचे ‘इंडिया सिन्स इंडिपेंडन्स, त्याशिवाय ग्रोवर व बेल्हेकर लिखित ‘आधुनिक भारत’ या ग्रंथातील निवडक प्रकरणांचा अभ्यास करावा. भिडे-पाटील यांनी लिहिलेले ‘महाराष्ट्रातील समाज सुधारणेचा इतिहास’, पाचवी ते बारावीची इतिहासाची क्रमिक पुस्तके यांचा पायाभूत संदर्भ म्हणून आधार घ्यावा. स्वातंत्र्योत्तर भारतीय इतिहासासाठी रामचंद्र गुहा यांचा ‘गांधींनंतरचा भारत’ हा ग्रंथ.
राज्यशास्त्र: राज्यशास्त्राच्या अभ्यासाकरिता बी. एल भोले, घांगरेकर, तसेच बी पी पाटील यांचे पुस्तके.

अर्थशास्त्र: BA ची Eco विषयाची पुस्तके, किरण देसले, रंजन कोळंबे यांच्या
पुस्तकांचा अभ्यास केल्यास
अर्थशास्त्र सुलभ पणे समजण्यास मदत होते. काटे-भोसले यांचे पुस्तके. बँकिंग क्षेत्राच्या
अर्थशास्त्र सुलभ पणे समजण्यास मदत होते. काटे-भोसले यांचे पुस्तके. बँकिंग क्षेत्राच्या
अभ्यासा साठी BSC प्रकाशनाचे मासिक अतिशय उपयुक्त आहे.
भूगोल: NCERT ची ५ वी ते १२ वी पर्यंतची पुस्तके; भूगोलाची मूलतत्त्वे खंड १, भारताचा भूगोल,
महाराष्ट्राचा भूगोल ही सवदी लिखित व संपादित पुस्तके. भूगोलाचा अभ्यास हा नकाशा वाचनाद्वारे अधिक रसपूर्ण व सुलभ बनविता येतो. प्रा. कार्लेकर यांचे ‘दूरसंवेदन’ हे सुलभ भाषेतील पुस्तक.
चालू घडामोडी: महाराष्ट्र टाईम्स, सकाळ, लोकसत्ता हे दैनिक वृत्तपत्रे; ‘परिवर्तनाचा वाटसरू’ हे पाक्षिक; ‘लोकराज्य’ व ‘योजना’ ही मासिके, युनिक प्रकाशनाचे 'महाराष्ट्र वार्षिकी', Career academy चे चालू घडामोडी हे मासिके. संदर्भाचे वाचन करताना सूक्ष्म स्वरूपातील नोट्सची तयारी, महत्त्वाची कात्रणे कापून ठेवावी आणि विविध मत- मतांतराच्या नोट्स तयार करणे, या बाबींवर भर द्यावा.

...............................................................................................................
MPSC Rajyaseva Book List
MPSC
Rajyaseva Book List
|
राज्यसेवा पूर्व परीक्षा
Paper- I : सामान्य अध्ययन
- आधुनिक भारत- बिपीन चंद्र
- प्राचीन भारत - के' सागर
- मध्ययुगीन भारत - के' सागर
- महाराष्ट्राचा इतिहास- जयसिंगराव पवार
- समाजसुधारक- भिडे-पाटील
- मेगा स्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदी
- भारताचा भूगोल - ए .बी .सवदी
- भारताची राज्यघटना आणि शासन-डी . डी . बसू
- पंचायतराज- के सागर
- भारतीय अर्थव्यवस्था- देसाई - भालेराव
- भारतीय अर्थव्यवस्था- प्रतियोगिता दर्पण
- विज्ञान : ५वी ते १० वी ( NCERT पुस्तके ५वी ते १० वी )
- सामान्य विज्ञान- चंद्रकांत गोरे
- पर्यावरण परिस्थितीकी : युनिक अकॅडमी
- चालू घडामोडी- लोकसत्ता, युनिक बुलेटीन,चाणक्य मंडल मासिक, योजना, लोकराज्य, कुरुक्षेत्र
- महाराष्ट्र शासनाची ५ वी ते १२ वी पुस्तके ( विज्ञान - ५वी ते १० वी )
- NCERT बुक्स ११वी ,१२वी(सर्व विषय) विज्ञान साठी ७वी ते १२वी.
Paper- II : CSAT
- गणित क्लुप्त्या आणि उत्तरे- पंढरीनाथ राणे
- बुद्धिमत्ता चाचणी- जी किरण
- राज्यसेवा C-SAT गाईड- चाणक्य मंडल
- राज्यसेवा C-SAT गाईड - युनिक अकॅडमी
- राज्यसेवा C-SAT गाईड- अरिहंत प्रकाशन
राज्यसेवा मुख्य परीक्षा
Paper- I : मराठी
- मराठी व्याकरण- मो. रा. वाळिंबे
- मराठी व्याकरण - बाळासाहेब शिंदे
- अनिवार्य मराठी- के सागर प्रकाशन
- य.च.मु. विद्यापीठाची भाषा विषयक पुस्तके.
Paper- II : इंग्रजी-
- इंग्रजी व्याकरण : पाल आणि सुरी
- English Grammar : बाळासाहेब शिंदे
- Wren and Martin English Grammar
- अनिवार्य इंग्रजी- के सागर प्रकाशन
Paper- III : सामान्य अध्ययन एक – इतिहास व भूगोल
- आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोवर आणि बेल्हेकर
- आधुनिक भारताचा इतिहास- जयसिंगराव पवार
- भूगोल(मुख्य परीक्षा)- एच. के. डोईफोडे(Study Circle Prakashan)
- मेगा स्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदी
- कृषी व भूगोल- ए. बी. सवदी
- महाराष्ट्राचा एट्लास
- भारताचा भूगोल- विठ्ठल घारापुरे
Paper-IV : सामान्य अध्ययन दोन – भारतीय संविधान व भारतीय राजकारण
(महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) व कायदा
- भारताची राज्यघटना आणि शासन- लक्ष्मीकांत
- भारतीय राज्यघटना आणि शासन - डी . डी . बसू
- पंचायतराज- अर्जुन दर्शनकर
- पंचायतराज- के. सागर
- आपले संविधान- सुभाष कश्यप
- आपली संसद- सुभाष कश्यप
- भारतीय संविधान आणि भारतीय राजकारण : युनिक अकॅडमी
Paper-V : सामान्य अध्ययन तीन – मानव संसाधन व मानवी हक्क
- मावाधिकार- NBT प्रकाश
- मानव संसाधन विकास : युनिक अकॅडमी
- मानवी हक्क तत्व आणि दिशाभूल- उद्धव कांबळे
- मानवी हक्क- प्रशांत दीक्षित
- मानवी हक्क प्रश्न आणि उत्तरे- लिआ लेव्हिन
- भारतीय सामाजिक समस्या व मुद्दे- रामचंद्र गुहा
- मानवाधिकार आणि मनुष्यबळ- रंजन कोळंबे
- शासनाच्या विविध विभागाचे अहवाल
- भारताची आणि महाराष्ट्राची आर्थिक पाहणी
- Wizard-Social Issue
Paper-VI : सामान्य अध्ययन चार – अर्थव्यवस्था व नियोजन,विकासविषयक अर्थशास्त्र आणि कृषी,विज्ञान व तंत्रज्ञान विकास
- महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल
- भारत आर्थिक पाहणी अहवाल
- Indian Economy- Datt Sundaram
- आर्थिक संकल्पना- विनायक गोविलकर
- अर्थशास्त्र- देसाई भालेराव
- विज्ञान घटक- स्पेक्ट्रम
- विज्ञान तंत्रज्ञान- प्रमोद जोगळेकर (के'सागर)
- विज्ञान तंत्रज्ञान- सेठ प्रकाशन
- स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र १ – किरण जी. देसले (दीपस्तंभ प्रकाशन) IMP Book
..............................................................................................................
PSI Book List
पोलिस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा
- ११ वी १२ वी (सर्व विषय) विज्ञान साठी ७ वी ते १0 वी
- आधुनिक भारताचा इतिहास - जयसिंगराव पवार
- समाजसुधारक- भिडे पाटील के. सागर
- महाराष्ट्राचा भूगोल- ए. बी. सवदी
- पंचायतराज-व्ही . बि. पाटील के सागर
- भारतीय अर्थव्यवस्था- रंजन कोळंबे
- भारतीय अर्थव्यवस्था- ज्ञानेश्वर मगर रत्नाई प्रकाशन
- विज्ञान आणि तंत्रज्ञान- रंजन कोळंबे
- सामान्य विज्ञान- चंद्रकांत गोरे
- गणित क्लुप्त्या आणि उत्तरे- पंढरीनाथ राणे
- बुद्धिमत्ता चाचणी- अनिल अंकलगी
- चालू घडामोडी- लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, चाणक्य मंडल मासिक, योजना, लोकराज्य,इंटरनेट
- गाईड- एकनाथ पाटील / के. सागर
पोलिस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा
पेपर- 1
मराठी-
मराठी-
- मराठी व्याकरण- मो. रा. वाळिंबे
- मराठी व्याकरण - बाळासाहेब शिंदे
- अनिवार्य मराठी – के सागर प्रकाशन
- य.च.मु. विद्यापीठाची भाषा विषयक पुस्तके
इंग्रजी-
- इंग्रजी व्याकरण : पाल आणि सुरी
- Wren and Martin English Grammar
- अनिवार्य इंग्रजी- के. सागर प्रकाशन
पेपर -2
- आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोवर आणि बेल्हेकर
- आधुनिक भारताचा इतिहास- जयसिंगराव पवार
- मेगा स्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदी
- भारताचा भूगोल- विठ्ठल घारापुरे
- आपली संसद - सुभाष कश्यप
- आपले संविधान - शुभाश कश्यप
- महाराष्ट्र शासन आणि राजकारण- बी. बी. पाटील
- पंचायतराज- के सागर
- मावाधिकार- NBT प्रकाश
- मानवाधिकार आणि मनुष्यबळ- रंजन कोळंबे
- विविध कायदे _ जळगाव लॉ प्रकाशन
- गणित क्लुप्त्या आणि उत्तरे- पंढरीनाथ राणे
- बुद्धिमत्ता चाचणी- अनिल अंकलगी
- माहितीचा अधिकार- यशदा पुस्तिका
- मुंबई पोलिस अधिनियम- प. रा. चांदे
- मुंबई पोलिस- एस. व्ही. कुलकर्णी
- मानवी हक्क व जबाबदाऱ्या- चंद्रकांत मिसळ
Hard work is the key of success.
Suffer now and live the rest of life happily.- Mohamad Ali.
No comments:
Post a Comment